कोल्हापूर न्यूज बुलेटीन
राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबतची दमदार कामगिरी.
कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरकेनगर-मोरेवाडी परिसरातील गवताच्या गंज्यांना भीषण आग
पंचगंगा नदीपात्रात तिसऱ्यांदा मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण
सीपीआर रुग्णालयाच्या इमारतीवर खिळे मारल्याने नागरिकांमधून नाराजी
कोल्हापूर महानगर पालिकेने 1085 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले .
(बातमीदार - सदानंद पाटील) (व्हि़डीओ - बी.डी.चेचर)
#Kolhapur #Newsbulletin #Sakalmedia #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.